ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणार्या विपश्यना शिबिर नोंदणीस सुरवात! Vipassana course registration.

 



Vipassana course registration
vipassana course registration






vipassanaऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होणार्या विपश्यना शिबिर नोंदणी स सुरवात!

विपश्यना ही एक लोकप्रिय ध्यान साधना आहे तिचा शोध सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धाने लावून जगभरात त्यांच्या अनुयायाद्वारे तिचा प्रसार करण्यात आला. सध्या भारतामध्ये विपश्यना ध्यान साधना अतिशय लोकप्रिय होत असून ही ध्यान साधना इतर ध्यान साधनेपेक्षा अगदीच निराळी आहे.



भारतात ही vipassana,शिबिरे dhamma.org तर्फे आयोजित केली जातात याची स्थापना श्री सत्यनारायण गोयंका यांनी केलेली आहे. विपश्यना ध्यान शिबिराची जागतिक केंद्र हे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आहे. विपश्यना ध्यान साधना योग्यरीत्या शिकण्यासाठी आधी येथे दहा दिवसात जे शिबिर करणे आवश्यक आहे. विपश्यना शिबिर नोंदणी करून आपण सहभाग घेऊ शकतो. ज्यामध्ये आपल्याला ध्यान साधना तंत्रशुद्धपणे कशी करता येईल ते शिकवली जाते. दहा दिवसीय शिबिराबाबत अधिक माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.👇

10 दिवसीय विपश्यना शिबीर कसे असते ?

या जुलै महिन्यामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये होणाऱ्या दहा दिवशीय( vipassana) विपश्यना शिबिर नोंदणी सुरु होणार आहे. या शिबिरामध्ये निवड होण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करणे आवश्यक आहे कारण आता या शिबिरांना होणारी गर्दी खूपच वाढली आहे.नोंदणीस सुरवात झाल्यावर एक दोन दिवसातच सर्व जागा बुक होतात असा अनुभव आहे.


खाली तीन केंद्रात होणाऱ्या ( vipassana)शिबिरांची माहिती दिलेली आहे. या शिबिरांची नोंदणी कधी सुरू होणार आहे याविषयी माहिती दिलेली आहे. या माहितीचा उपयोग करून आपल्या आपण योग्य केंद्र निवडावे व आपली नोंदणी होईल कशी लवकरात लवकर पूर्ण करावी जेणेकरून तुमची निवड शिबिरासाठी होऊ शकेल.


विपश्यना शिबिर नोंदणी करताना खालील गोष्टी लक्षात घ्या.


1 ) दोन्हीही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात होणारे( vipassana) शिबिरासाठी असल्याने तारखा व्यवस्थित पाहून सदर तारखेचा आपणास कोणते महत्त्वाचे काम तर नाही हे लक्षात घेऊन योग्य त्या तारखेची शिबिर निवडावे व त्यासाठी नोंदणी करावी जेणेकरून नंतर ती विपश्यना शिबिर नोंदणी रद्द करण्याची वेळ येऊ नये.


2) तुम्हाला जवळ पडेल असेच केंद्र निवडा कोणत्याही केंद्रात आपण नोंदणी केली तरी त्या केंद्रामध्ये शिबिराचे वेळापत्रक सारखेच असून तेथील अभ्यासक्रमही सारखाच असतो. त्यात कोणताही बदल नसतो.


3) सदर शिबिर हे दहा दिवसाचे आहे हे लक्षात घ्या त्यासाठी योग्य ती तयारी करणे ही गरजेचे आहे कारण या शिबिरामध्ये जवळपास दहा तास दिवसभर बसून रहावे लागते त्यासाठी मांडी घालून बसण्याची सवय करून घ्या.


4)( vipassana) शिबिराबद्दल अधिका अधिक माहिती घ्या व आपली मानसिक तयारी करूनच शिबिरात जा एकदा प्रवेश केल्यानंतर तेथे आपला मोबाईल जमा करावा लागतो व आपण दहा दिवसांसाठी बाहेरील जगाशी संपर्क नसतो.


5) दहा दिवस आर्यमौन पाळावे लागते हेही लक्षात घ्या.

आर्यमौन म्हणजे दहा दिवस तुम्हाला शिबिरातील कोणत्याही व्यक्तीशी एकही शब्द बोलण्याची परवानगी नसते दहा दिवस तुम्हाला न बोलता राहायचे आहे हेही लक्षात घ्या व तशी मानसिक तयारी करा.


6) ( vipassana)शिबिरात वेळापत्रक पाहून घ्या. सदर वेळापत्रकाचा काटेकोरपणे दहा दिवस पालन होते.तशी मानसिक तयारी ठेवा.


7) विपश्यना शिबिर नोंदणी साठी एक ID CARD, दोन मोबाईल क्रमांक,व एक स्वताचा PASSPORT SIZE फोटो अपलोड करावा लागतो.तो जवळ ठेवावा.


जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या विपश्यना शिबिराच्या नोंदणी तारखा खालील 

प्रमाणे आहेत.


                                          ( vipassana) विपश्यना शिबिर नोंदणी वेळापत्रक 


धम्मगिरी विपश्यना केंद्र इगतपुरी 

नोंदणी ची सुरुवात 

शिबीर प्रकार 

शिबिराची 

तारीख व वेळ 

नोंदणी लिंक 

13 जुलै 2023 

दहा दिवसीय 

13 ते 24 सप्टेंबर 

click here 

18 जुलै 2023

किशोरवयीन मुलांसाठी 

वयोगट 15 ते 19 वर्ष  

18 ते 26 सप्टेंबर 

27 जुलै 2023

दहा दिवसीय 

27 सप्टेंबर ते 08 ऑक्टोंबर 

लघु शिबीर नोंदणी फक्त जुन्या शिबिरार्थीसाठी  

20जुलै 2023

तीन दिवसीय 

27 ते 30  जुलै 

click here 

28 जुलै 2023

दोन दिवसीय 

04  ते 06 ऑगस्ट 





धम्मअजंता विपश्यना केंद्र संभाजीनगर  

नोंदणी ची सुरुवात 

शिबीर प्रकार 

शिबिराची 

तारीख व वेळ 

नोंदणी लिंक 

20  जुलै 2023 

दहा दिवसीय 

16 ते 27 ऑगस्ट

click here

27  जुलै 2023

दहा दिवसीय

28  ऑक्टोंबर   ते 

10 सप्टेंबर 






धम्मपुन्ना विपश्यना केंद्र पुणे 

नोंदणी ची सुरुवात 

शिबीर प्रकार 

शिबिराची 

तारीख व वेळ 

नोंदणी लिंक 

15  जुलै 2023 

दहा दिवसीय 

15 ते 26  ऑक्टोंबर 

click here 

28  जुलै 2023

दहा दिवसीय

28 ऑक्टोंबर ते         08 नोव्हेंबर 


 तुम्ही जर एक शिबीर यशस्वीरित्या पूर्ण केले तर त्याचे अनेक फायदे तुमच्या लक्षात येतील. जर तुम्हाला विपश्यना म्हणजे काय ते माहित नसेल तर खालील लिंक click करून माहिती घ्या👇








Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.